माझी वाट
हा
माझा
प्रयत्न
साधा साच
साथ करत
असो नसो कोणी
आपण च आपली
वाट शोधत रहावं
देईल कुणी साथ अशी
आशा नाही की अपेक्षा नाही
फक्त विश्वास आहे स्वत: वर
कुणास ठाऊक असेही घडेल
ती वाट कुणाचा राजमार्ग ठरेल
प्रविण गिरीधर म्हात्रे
पिरकोन,उरण,रायगड
मो 8097876540
